मला वाटलं ते...! येथे हे वाचायला मिळाले:
(दै. लोकमतच्या रविवार दि. ५ एप्रिलच्या 'मंथन' पुरवणीत प्रसिद्ध झालेला हा माझा लेख ब्लॉगवाचकांसाठी पुन्हा...)
विश्वाची निर्मिती कशी झाली.... अनादी काळापासून किंवा असे म्हणुयात की मानवाला ‘समज’ आल्यापासून छळणारा हा प्रश्न... विज्ञान सिद्धांतांच्या आधारे तर धर्ममार्तंड ग्रंथांच्या आधारे त्याची उत्तरे देत असतात. ‘सर्न’मध्ये झालेल्या महाप्रयोगामुळे हे ब्रह्मांड घडविणा-या ‘देवा’चा शोध शास्त्रज्ञांना लागेल का? प्रयोगाच्या इतक्या प्राथमिक अवस्थेत या प्रश्नाचे उत्तर मिळणे सोपे नाही... पण कल्पनेला थोडा ताण दिला आणि आपली ‘देवा’ची व्याख्या ...
पुढे वाचा. : एक शोध ‘देवा’चाही...!