काय वाटेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:

पुराणामधे  चौसष्ट कलांचा उल्लेख आहे, पण त्या मधे एक कला दिलेली नाही- आणि  ती पण अशी कला आहे की, जी येणं अत्यावश्यक आहे आणि ती आल्याशिवाय  जिवनात नेहेमी कुठेतरी काहीतरी अडणार हे नक्कीच. लहानपणापासून काही बाबतीत मी खरंच अनलकी आहे. दुर्दैवी म्हणायला कसं तरी वाटलं, म्हणून हा अनलकी शब्द वापरलाय. ह्या कलेमधे  पारंगत कधीच होऊ शकलो नाही मी. या कलेशी  संबंध जरी  अगदी शैशवात असल्यापासून आला  तरी प्राविण्य  मात्र अजूनही मीळवता आलेलं नाही.

स्वयंपाक घरातून प्रेमाने हाक ऐक आली – ’अहो ’ की त्या हाकेमधले मार्दवाची  लेव्हल  ऐकुन आपल्याला कुठल्या ...
पुढे वाचा. : ६५ वी कला…