निमित्त येथे हे वाचायला मिळाले:

मे ११ एकोणीसशे ९३ ला देवतेसमान अध्यात्मिक पुरूषोत्तमाचे निधन झाले खरे. पण शाहू मोडकांच्या आठवांनी पुन्हा एकदा एस एम जोशी सभागृहातला प्रत्येक रसिक गहिवरून गेल्याचे दृष्य अनुभवले. माणूस असतानाचा साक्षात्कार वेगळा आणि त्यांच्या जाण्यानंतर सुमारे १७ वर्षानंतर जगलेल्या क्षणांचा साक्षात्कार होणे वेगळे. यातच सुशिलकुमार शिंदेंसारखे रसिक सांस्कृतिक आणि दिलदार व्यक्तिच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन व्हावे. हाही एक योग आगळी होता.
केंद्रात उर्जा मंत्रीपदाची शाल अंगावर घेत सुशिलकुमार यांनी रसिकांनी शाहू मोडकांच्या ज्या आठवणी ज्या सहजतेने रसाळपणे ऐकवल्या ...
पुढे वाचा. : शाहू मोडक अवतरले पुस्तकातून....