परवा दुकानात एक सूनबाई सासूबाई करता चपला खरेदी करताना, चपला किती गोड आहेत म्हणाल्या होत्या त्याची आठवण झाली.