मी एक हौशी लेखक येथे हे वाचायला मिळाले:

"चवीने खाणार त्याला देव देणार..." अशी म्हण आहे, व तसा अनुभवही मला चांगला आला आहे.
गेल्या ८-९ वर्षात मी जवळपास अर्धा महाराष्‍ट्र फिरलो, विविध गावं, शहरं व महानगरांतुन भरपुर पदार्थांची चव चाखली.
त्यापैकी काही ठिकाणांबद्दल मी आज लिहित आहे.

१) जालना: बटाटावडा व पारा
या छोट्या शहरात माझं बालपण गेले.
येथे जुना जालना भागात शनी मंदिर चौकात "हॉटेल लक्ष्मीकांत" ...
पुढे वाचा. : जाऊ तिथे खाऊ