यशवंत जी , मला बाबू गेनू ह्या व्यक्तीचा अनादर किंवा उपेक्षा कराची न्हावती.

ओळी मागची भावना एवढीच की कोणाच्या तरी जीभेच्या चोचल्यानसाठी प्राण्यांचा जीव जातो.

तरीही चूक कबूल (पॉइंट नोटेड च मराठी भाषांतर काय ?) . ती चारोळी मी काढू शकतो का ?