त्याच काळात एक इंद्रधनुष्य नावाची पण एक मालिका होती. त्यानंतर एकदम कॅप्टन व्योम ही १९९८ मध्ये लागली अवकाश विज्ञान या प्रकारात. त्यातला खलनायक 'काला साया' आठवतो का कुणाला? अन मुंबई पोलिसांची परग्रहावरून होणाऱ्या हल्ल्याला खाजखूरी लावलेला पतंगीचा मांजा व दिवाळीच्या फटाक्यांतले रॉकेटने उत्तर द्यायची पूर्वतयारी... खासच.