Savadhan's Blog » विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा. येथे हे वाचायला मिळाले:

विद्युत कायद्यातील व्याख्या
२००३ च्या विद्युत कायद्यातील तरतुदींचा थोडक्यात आढावा .
२००३ चा विद्युत कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी भारतीय विद्युत कायदा १९१० मधील तरतुदीनुसार आणि त्याखाली तयार करण्यात आलेली १९५६ ची भारतीय विद्युत नियमावली इ.नुसार विजेच्या संदर्भातील कामकाज चालत असे. भारत स्वतंत्र झाला इ.स.१९४७ ला पण इ.स.२००३ उजाडले तरी अजूनही १९१० चाच कायदा वापरात होता. विजेची गरज वाढत चालली होती,त्याप्रमाणात मागणी पण वाढत चालली होती.ग्राहकांच्या हक्कांच्या संरक्षणाबरोबरच सर्वत्र वीजपुरवठा व्हावा, विद्युत उद्योगाच्या विकासास मदत ...
पुढे वाचा. : विद्युत कायद्यातील काही व्याख्यांचा आढावा.