पुस्तकाचा परिचय आवडला. या विषयाचा अभ्यास नसल्याने अधिक काही लिहू शकत नाही, पण नक्षलवाद्यांकडे बघताना आवश्यक त्या दोन्ही बाजू हळूहळू समजत चालल्या आहेत, असे वाटते.या लेखावरील प्रतिसादांची संख्या ही काळजीची बाब वाटते.