चोचले येथे हे वाचायला मिळाले:
लग्न करणे हे तो येरा गबाळ्याचेकाम नोहे !
तेथे पाहिजे जातीचे !!!
समस्त भारतीय श्वशुर समाजाने बिचारा जामात बदनाम करून ठेवला आहे.
"जामातो दशमो ग्रहः" असे बोलून ही श्वशुर मंडळी थांबली नाही.
तर त्यास धोंडे खावू घालणे ही प्रथा पण रूढ़ केली !
आधीच त्याने एक धोंडा गळ्यात बांधलेला असतो.
पुन्हा त्याला स्वीकारुन ...
पुढे वाचा. : धोंड्याचा महीना..