अक्षरधूळ(Akshardhool) येथे हे वाचायला मिळाले:
मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन ही 2009 साली केलेल्या निरिक्षणांप्रमाणे जगातली तिसर्या क्रमांकाची कंपनी म्हणून गणली जाते. प्रत्येक घरात व ऑफिसमधल्या प्रत्येक टेबलावर, संगणक व त्यात या कंपनीची संगणक प्रणाली, असलीच पाहिजे हे या कंपनीने प्रथम ठरविलेले ध्येय होते. आपल्यापैकी बहुतांशी लोक वापरत असलेले विन्डोज हे सॉफ्टवेअर, तसेच ज्या सॉफ्टवेअरद्वारे मी हा लेख टंकलेखित करतो आहे ती मायक्रोसॉफ्ट वर्ड ही प्रणाली ही या कंपनीचीच उत्पादने आहेत. कोणताही संगणक अतिशय कार्यक्षमतेने चालावा यासाठी त्याच्या अंतर्गत प्रणालींचे कार्य उत्तम रितीने चालणे आवश्यकच ...
पुढे वाचा. : आउटसोर्सिंग