मुंबईमध्ये असणाऱ्या कापड गिरण्या, रात्रंदिवस त्यांची होणारी धडधड, आणि त्यावर अवलंबून लाखो कामगार कुटुंबं. यातल्याच एका कुटुंबाभोवती या सिनेमाची कथा भिरभिरते…. संपानंतर झालेली त्या अख्ख्या कुटुंबाची वाताहत, दिवसाची रात्रीशी गाठ घालताना होत गेलेली ओढाताण आणि त्यातनं लयास गेलेलं कुटुंब... अशी ही ... पुढे वाचा. : ‘लालबाग परळ' - वास्तव भाग २