चमकतो गगनी तारा
अन शीळ घुमवितो वारा
डोळ्यात माझ्या अवचित
झाकोळ कुठुनसा येतो ।

...... उत्तम रचना .... आवडली