यादीत आणखी एक भर म्हणजे- पुण्यावरचे विनोद.
हे वाचून मला सुमारे दहा वर्षांपूर्वी जालावर मराठी वार्तालापांत लिहिलेला माझा पुण्यावरच्या विनोदांत भर हा लेख आठवला. दहा वर्षांत काही फरक पडलेला दिसत नाही असे वाटते.