टग्या,
शब्द बरोबर ओळखल्याचे तुम्हाला लक्षात आलेले आहेच. तो शब्द कृपया मोल्स्वर्थ शब्दकोशात पाहावा, म्हणजे अर्थाचा खुलासा होईल, असे सुचवावेसे वाटते.