'काठोकाठ भरलेले' अशा अर्थाने
कृषिव्यवसायात तसा अद्याप वापर असावा असे जालावर सापडलेल्या दोन(च) उदाहरणांवरून म्हणावेसे वाटते. चू. भू. द्या. घ्या. ह्या पानांवर पाहावेः
उदाहरण १
उदाहरण २
जालाव्यतिरिक्त इतर वाङ्मय शोधता आले नाही. क्षमस्व.