दुव्यांबद्दल आभार. या शब्दाचा सदर दुव्यांवरील प्रयोग पाहता त्या संदर्भांत त्याचा नेमका अपेक्षित अर्थ काय असावा हे जरी निःसंदिग्धपणे कळत नसले, तरी पाणी 'काठोकाठ भरलेले' असण्याशी त्याच्या संबंधाची शक्यता नाकारता येत नाही, एवढे तरी मानावेच लागेल.

पुनश्च आभार.