संजोप राव,
धन्यवाद, (१/११) काढून टाकू यात, तसे प्रशासकांना सांगतो
निवडक शेर घेण्याचे कारण- लेखाची लांबी मर्यादित ठेवणे हा होय
११ भाग घेण्याचे कारण सुद्धा वर दिलेलेच आहेः), प्रतिसादाबद्दल धन्यवाद
-मानस६