हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
काय सुचेनास झालं आहे. वडिलांचा सकाळी फोन आला होता. मला त्यांनी ‘पुण्यातील त्या स्थळाबद्दल तुझा काय निर्णय आहे’ अस विचारलं. वडिलांना संध्याकाळी फोन करून सांगतो म्हणून म्हटलं. सकाळपासून खूप विचार केला पण हो म्हणू की नाही म्हणू अस झालं आहे. कारण त्या स्थळाने पाहण्याच्या कार्यक्रमानंतर ‘हो’ म्हणून सांगितले. मग पंधरा दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. त्यानंतर पुन्हा काय झाले कुणास ठाऊक, महिना उलटल्यानंतर पुन्हा ‘हो’ झाले. परत आठ दिवसांनी ‘नाही’ म्हणाले. आणि आता दोन महिन्यानंतर त्या स्थळाचा ‘बोलणी करायला कधी येता’ असा फोन आला. त्यांना वडिलांनी आता ...
पुढे वाचा. : हो की नाही