मन उधाण वार्‍याचे... » शॉन @ M3 Again… येथे हे वाचायला मिळाले:

“सुहास और नाइंटी एट..है क्या रे दोनो फ्लोर पे?” मिश्राजी त्यांच्या जागेवरूनच ओरडले..गेले तीन दिवस माझी तब्येत जरा बेताचीच होती, मी पॉडवर डोक ठेवून शांत बसून होतो..परत मिश्राजी ओरडले. “अबे हो की गये?” (४०६९८-इम्रानचा एम्प्लोई आइडी तीन-चार इम्रान फ्लोरवर असल्याने ही शक्कल) मी उठलो – “हांजी हू मैं बोलिये” मिश्राजी – “कल तुम, सुबीर और इम्रान टेस्टिंग के लिये जा रहे हो एम३. पुछ नही रहा बता रहा हु..कोई गल नही ना?” मी-इम्रान – कोई गल नही जी हम जायंगे. अपना तो वो पुरना घर ही है :)

एम३ (मॅक्सस मॉल मुंबई) - आमच्या ऑफीस साईटच नाव. लोवर परेल नंतर ...
पुढे वाचा. : शॉन @ …