बँकेसाठी अधिकोष हा शब्द आहे असे वाटते.
बँक ह्या शब्दाचे बँके असे सामान्यरूप, बँका असे अनेकवचन होत असल्यामुळे महेशराव आदि मनोगती तो शब्द सुचवतील. त्यांची भूमिका प्रथमदर्शनी योग्य वाटते पण त्या मार्गाने मराठीत स्त्रीलिंगात आणि नपुंसकलिंगात चालणारी सर्व इंग्लिश नामे मराठीत घ्यावी लागतील ह्या गोष्टीची भीती वाटते.
ती बँक - त्या बँका
ते टेबल - ती टेबले
ती फाइल - त्या फायली
ते प्रमोशन - ती प्रमोशने
आपला
(भित्रा) प्रवासी
तेव्हा सोप्यात सोपे स्वदेशी शब्द शोधून ते वापरणे आवश्यक आहे असे वाटते.
आपला
(सूचक) प्रवासी