पैसा झाला मोठा... पाऊस आला खोटा येथे हे वाचायला मिळाले:
एक यशस्वी व्यावसायिक(दुकानदार) मृत्युशय्येवर असतांना आजुबाजुला सर्व नातेवाइक जमा होतात. व्यावसायिक विचारतो "मारो छोटो बेटो किथ्थे? " (माझा लहान मुलगा कुठॅ आहॅ? ), सगळ्यात लहान मुलगा म्हणतॉ "बाजू मा" (बाजुलाच आहॅ). व्यावसायिक विचारतो "मारो बडॉ बेटो किथ्थे? " (माझा मॉठा मुलगा कुठॅ आहॅ? ), सगळ्यात मॉठा मुलगा म्हणतॉ "बाजू मा" (बाजुलाच आहॅ). व्यावसायिक थॉडा वैतागतॊ आणि पुन्हा विचारतो "मारो मजलॊ बेटो किथ्थे? " (माझा मधला मुलगा कुठॆ आहॆ? ), मधला मुलगा म्हणतॊ "बाजू मा" (बाजुलाच आहॆ). आता व्यावसायिक पुरता संतापतॊ आणि ऒरडतॊ "अरॆ, तॊ दुकानपर कुण हॆ? " (तुम्ही सर्व इथे आहात तर दुकानावर कॊण आहॆ? )...
पुढे वाचा. : मनमोकळं