मीराताईंच्या बहुतेक कोड्यांमध्ये अगदी वेगळी पडलेल्या शब्दांची सूत्रे नसतात. एक शब्द सापडला की त्याच्या आधाराने कोडे सुटत जाते.
कोडे आवडले. (सरावाने) लवकर सुटले असले तरी 'काठोकाठ भरलेले बुडतानाचा आवाज?' हे शोधसूत्र पटले नाही. एकदा काठोकाठ भरले की डुबूक असा आवाज येत नाही.

शब्दकोडे
हाजो
मा
वीडुमो
बू
हिणी