सर्वप्रथम, सहभागी झालेल्या सर्व मनोगतींना धन्यवाद. बरोबर उत्तर आलेल्यांचे अभिनंदन.
उत्तर असे आहे......
पहिल्या यंत्रातून एक, दुसर्यातून दोन, तिसर्यातून तीन, ... सातव्यातून
सात असे चेंडू घ्यायचे अन वजन करायचे. २८० तून, आलेले वजन वजा केले की
येणारी संख्या सांगेल की कोणत्या यंत्रातून कमी वजनाचे चेंडू येतात ते.
.........................कृष्णकुमार द. जोशी