तें डूल हिंदी कानांना बोचण्याचे काही विशेष कारण नजरेसमोर येत नाही.

मात्र तूर्तास या विशिष्ट घटनेबद्दलचे कोणतेही समाधानकारक आणि/किंवा रोचक स्पष्टीकरण माझ्याजवळ नाही, हे खेदाने नमूद करू इच्छितो.