दिसामाजी काहीतरी... » एक (उनाड) अमेरिकन दिवस येथे हे वाचायला मिळाले:
पर्सनल आयुष्यावर पोस्ट्स टाकणे नाही असे ठरवले होते. पण आज प्रयत्न करू. काल रात्री उशिरा पर्यंत जागा होतो. साडे तीन पर्यंत. माहित होते की सकाळी ११ ला केप्नर ला पोहोचायचे आहे म्हणून. केप्नर इथून ६ मैल लांब. जायला बस असते पण तिचे स्वतःचे वेळापत्रक असते. सायकलने चढ असल्याने जवळ जवळ ४० मिनिटे लागतात. तिथे ‘एक्स्पेरिमेंटल व्हायब्रेशंस’ चा कोर्स प्रोजेक्ट करतो आहे. प्रोफ अडम्सची मोठी प्रयोगशाळा आहे असे ऐकून होतो पण मुख्य कॅम्पस पासून लांब असल्याने पूर्वी कधी गेलो नव्हतो. आत्ता आत्ता गेले ३ आठवडे जातोय. कळवले होते की ११ ला पोहोचतो आणि उठलोच ...
पुढे वाचा. : एक (उनाड) अमेरिकन दिवस