समीर, दीपक चौधरी यांची नावं घेणं टाळलं जातं.
दोन्ही नावे टाळण्यासारखीच आहेत. सुमार आहेत. (कोण हे दीपक चौधरी?)

समीर ह्यांच्या नावावर क़तिल शिफ़ाईंसारख्या मोठ्या कवींची अनेक गाणी, बहुधा मूळ कवीच्या संमतीने, खपवली गेली आहेत. साहिरलाही त्याच्या कविमित्रांनी अनेक गाणी  दिली आहेत, असे म्हणतात. पण साहिर समीर किंवा सुमार नक्कीच नव्हता.