कांही तरी सुंदर विणावे' हा वसा घेतलेल्या आपल्या मातोश्रींस प्रणिपात. त्यांचा जबरदस्त उत्साह ही दैवी देणगी साऱ्यांनाच लाभो! तरुणांसाठी एक आदर्श व्यक्तिमत्व.