मुख्यमंत्री कार्यकर्ता येथे हे वाचायला मिळाले:
खालील बातमी वाचून आनंद झाला. तशी ती पळवलेली साईट कालच पहिली. खूप विचार करून लिहिलंय मुलांनी. आमचा पूर्ण पाठींबा त्यांना. विद्यापीठाला विचारावे असे बरेच प्रश्न आहेत, आणि याची ही कल्पना आहे की त्यांची उत्तरेही ही त्यांचाकडे नाहीत!
पण हे सगळ होत असताना बाकी काही न करता उपद्रवी चर्चा करायला आम्हाला कुठून सुचते काय माहित?
विषय विद्यापीठाच्या गैरकारभाराचा/असक्षम कारभाराचा आहे (फक्त याच नव्हे तर अनेक विद्यापीठात हेच चित्र आहे). पण येथे वाद होतोय: आरक्षण, पुणे विद्यापीठ वी. मराठवाडा विद्यापीठ. वगैरे वगैरे. या विषयांवर बोलण्यासाठी तितकी ...
पुढे वाचा. : मराठवाडा विद्यापीठाची साईट पळवली. छान! आम्ही का अक्कल पाजळतोय?