दुनियादारी.....!! » आल ईझ वेल येथे हे वाचायला मिळाले:
महाराज एकटेच दरबारात येरझऱ्या घालत असतात.
“कोन आहे रे तिकडे?”
“मी हाय म्हराज…. परधानजी!”
“प्रधानजी, राज्याचा काय हाल-हवाल आहे?”
“सगळ आलबेल हाय म्हराज… लोड्शेडिंग जोऱ्यात सुरु आहे… विदर्भात पारा ४५ डिग्रिवर पोहोचलाय… लोकांनी कुलर घेतलेत पन टाकायला पानी ...
पुढे वाचा. : आल ईझ वेल