असा कंटाळलो होतो स्वतःच्याही तराण्यांना
दिल्या
छेडून तारा तू पुन्हा झंकारला गेलो
येथे तू ... दिल्या हे कानाला विचित्र वाटते (तू ... दिल्यास असे हवेसे वाटल्यामुळे) त्याऐवजी
असा कंटाळलो होतो स्वतःच्याही तराण्यांना
तरी तू छेडता तारा पुन्हा झंकारला गेलो
हे कसे वाटते ते पाहावे.
(शिवाय तारा छेडून दिल्या म्हणण्यापेक्षा छेडल्या म्हणणे बरे वाटते. )
अर्थात अधिकार तुमचा आहे, हे खरेच.