बडबडी स्नेहल येथे हे वाचायला मिळाले:

"हा घे पेढा!!" पेढ्याचा बॉक्स पुढे धरत ती म्हणाली.
"काय? कसला?" एरवी एका ऑफिसमधे असून पण आमचं फारसं बोलणं व्हायचंच नाही.
"कार घेतली मी." तिच्या चेहर्यावर एक मस्त आनंद आणि अभिमान.
मलाच ते खूप आवडलं होतं, माझ्यापेक्षा एखाद दोन वर्षाने मोठ्या असलेल्या तिने स्वत: गाडी घेतली होती!! वा!!! तेव्हाच ठरवलं, स्नेहल बाई हा आनंद तुम्हाला हवा असेल तर आधी गाडी शिका. एरवी दादा सतत म्हणायचाच कि शिकून घे गाडी, पण मलाच भीती वाटायची. वाटायचं बाईक चं कसं काही झालं की पाय टेकता तरी येतात. कार मधे तो पण स्कोप
नाही, कसं जमणार आपल्याला? बाईक म्हणजे ...
पुढे वाचा. : माझी झेन राणी