समीर हा कुठल्यातरी गीतकाराचा सुपुत्र आहे असे वाचल्याचे आठवते, नक्की संदर्भ आता आठवत नाही.

साहिरलाही त्याच्या कविमित्रांनी अनेक गाणी  दिली आहेत

ह्याविषयी थोडे अधिक जाणून घेण्यास आवडेल. कारण साहिर हा माझा सॉफ्ट स्पॉट आहे!

अति अवांतर: आपण ह्याच धाग्यात इतरस्त्र उल्लेखिलेला 'शबनम' मला वाटते १९६४ सालचा आहे. (१९५३ चा ह्या उल्लेखाने जावेद अख्तरची कारकीर्द ११ वर्षांनी वाढत आहे, केवळ म्हणून हे इथे दर्शवण्याचा प्रपंच केला आहे).