मूळ लेखन प्रकाशित झाल्यावर दोन दिवस होऊन जाणे किंवा त्यावर किमान पाच प्रतिसाद येणे ह्यातले जे आधी होईल तोपर्यंत त्या लेखनावर विडंबन प्रकाशित करण्याचे थांबावे.