**शतपावली** येथे हे वाचायला मिळाले:

आमचं लग्न ज्यावेळी झालं त्यावेळी आम्हि दोघेही खूप बिझी होतो. लग्न सुध्दा अगदी दोन तासाच्या वैदिक विधींमध्ये उरकलं. नवर्‍याचं पी. एच. डी. चालू होतं आणि मला नुकतीच एका कॉलेज मध्ये लेक्चररशीप मिळाली होती. त्यामुळे सुट्टी मिळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे लग्नानंतरचे फिरायला जाणे वगैरे झालेच नाही. साधारण ७-८ महिन्यांनी मला जून मध्ये उन्हाळ्याची सुट्टी (पावसाळ्याच्या सुरूवातीला) मिळाली. आम्ही त्र्यंबकेश्वरला जाण्याचं ठरवलं. त्याला दोन कारणं होती. पावसाळ्यात त्र्यंबकेश्वर आणि परिसर अतिशय सुंदर असतो. माझ्या नवर्‍याला ज्योतीर्लिंग म्हणजे काय हे नीट ...
पुढे वाचा. : आमची पहीली ट्रीप!