महिती बद्दल धन्यवाद!!
विडंबनालेखनातील सर्व मजा जाणार हे नक्की
ही विडंबन लेखनाची गळचेपी आहे असे म्हणावेसे वाटते
येथील विडंबन लेखनाबद्दल फेर विचार करा हेच बरे
(समदु:खी)केशवसुमार