माहितीसाठी धन्यवाद.
यामागचे कारण विचारण्यात तसा अर्थ नाही कारण सांगण्याची बांधिलकी प्रशासकांना नाही आणि ते सर्व मान्य करून आपण येथे वावरत आहोत.
याचा लेखनावर वा विडंबनावर काय परिणाम होईल?
अशा धोरणाने विडंबने थांबतील का? अह
पाच चाहते ( ज्यापैकी काही जे मूळ कलाकृती सोडून) केवळ तुमच्याकरता / विडंबकाकरता प्रतिसाद देतात ते मदत करतीलच.
महेश यांनी केव्हातरी असे काहीसे म्हटले होते ना तुम्ही या , मित्रमंडळींना आणा, इथे एकत्र वावरा..
शेवटी आपण सर्व मराठीच. विडंबनाच्या धोरणातही प्रशासक समान आवडीच्या सदस्यांनी एकत्र या असेच म्हणत आहेत.
असे मला वाटले.