मात्र, श्री. विनायक यांनी दिलेल्या उदाहरणाप्रमाणेच, येथेही या शब्दाचा अर्थ हा सर्वसामान्यतः खूपच अधिक व्यापक प्रमाणात प्रचलित असलेल्या त्याच्या दुसऱ्या अर्थापेक्षा वेगळा आहे आणि संदर्भचौकट किंवा वापरक्षेत्रही त्यामानाने खूपच मर्यादित आहे, एवढेच मत नोंदवू इच्छितो.