प्रशासकीय धोरण आवडले. या निमित्ताने कविताही वाचल्या जातील असे वाटते. आताच उपलब्ध सर्व कविता वाचून प्रतिसाद दिले आहेत. एकाच प्रतिसादकाचे पाच प्रतिसाद, त्या कवितेला विडंबनक्षम करण्यास चालतील किंवा कसे याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.