टॅलीनामा ! येथे हे वाचायला मिळाले:
वयाबरोबर मुलाचे आपल्या बापाबद्दलचे मत कसे बदलत जाते ते बघा !
४ वर्षाचा असताना – माझे बाबा ग्रेट आहेत !
६ व्या वर्षी – माझे बाबा सर्वज्ञ आहेत !
१० व्या वर्षी – बाबा चांगले आहेत पण लगेच भडकतात !
१२ व्या वर्षी – मी लहान असताना बाबा माझे खूप लाड करायचे !
१४ व्या वर्षी – माझा बाप फारच काटेकोर आहे बुवा !
१६ व्या ...
पुढे वाचा. : मी आणि माझा बाप !