राहिलो मी नेहमी मागे जगाच्या
छोड दो*, मीही तसा घाईत नाही

ऐवजी

राहिलो मी नेहमी मागे जगाच्या
सोड रे! मीही तसा घाईत नाही

असा पर्याय वापरून पाहता येईल असे वाटते.