अमिबाजी,

   काही काळजी करु नका, मराठी शब्दकोश फ़ार विशाल आहे. त्याच्यात जवळजवळ प्रत्येक ईंग्रजी शब्दाला योग्य मराठी शब्द सापडेल. कसलिही ओढाताण अथवा अतिरेक वगैरे होनार नाही.

-- संतोष