शब्दकोडं सोडवताना मजा आली. शहाजोग, आवई, टरबूज इ. मस्त. (शहाजोग कित्येक वर्षांपूर्वी किशोर मासिकातल्या शब्दकोड्यात वाचला होता. मराठी-गुजराथी जोडनाव असणारा संभावित असं शोधसूत्र होतं. ) 

अवांतर - पूर्वीप्रमाणे सोडवलेलं कोडं कॉपी करून प्रतिसादात चिकटवण्यास अनुमती दिसत नाही.