पुणेकरांवरील केविलवाणे विनोद ऐकून फार मनोरंजन होते. स्वाईन फ्लूच्या काळात तर फ्लूच्या निमित्ताने पुणेकरांवर केलेल्या अनेक विनोदांनी आंतरजालीय कहर केला होता याची या निमित्ताने आठवण झाली.