संवेदना.... ! येथे हे वाचायला मिळाले:

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेमुळे सामाजिक क्रांतीचा पाया रचला गेला आणि उपेक्षितांच्या जीवनामध्ये अस्मितेची जाणीव निर्माण झाली. आणि शिकलेली पिढी आपल्या हक्काबद्दल आपल्या समाजातील व्यवस्थेवर लिहायला लागली. अशा गावगाड्याचे चित्रण अनेकांनी केले. मात्र एकाच जातीबद्दल संदर्भासहीत अभ्यासपूर्ण लेखन ‘वडार समाज इतिहास आणि संस्कृती’ या भीमराव चव्हाण यांच्या पुस्तकात वाचायला मिळते.

एकूण नऊ प्रकरणे असलेल्या या पुस्तकात ‘वडार समाजाच्या ...
पुढे वाचा. : वडार समाज : इतिहास आणि संस्कृती