बहिणीने डबडबलेल्या डोळ्यांनी, आईच्या पदरात तोंड खुपसून स्फुंदत उत्तर
दिलं..... ''आई, अमिताभ बच्चन मेलाssssssssss!!!!!''
हाहाहाहाहा. फार मस्त आठवण. लहानपणी हिरोबिरो मेला की फार वाईट वाटत असे. 'मुकंदर का सिकंदर' मध्ये अमिताब' आणि 'काला पत्थर' मध्ये 'शत्रुघन' असाच मेला होता. चित्रपट बघून आल्यावर आमचे काही मित्र काही दिवस शोकातच होते.
आजकालची मुले अधिक व्यवहारी असावीत बहुधा.