आवडली कविता. झेंडा नाव द्यायला हवं होतं असं वाटलं.

प्रत्येक तारा आपला
त्याचेच नाव लावणारा !


'कोणी पहात असेल तर '
असं वाटून
हसरा चेहरा करून उभी !

हे विशेष आवडले.