पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:
अन्यायाने पिडित, अत्याचारग्रस्त, पिचलेल्या मनांना धीर देण्याचे काम खाक्या वर्दीतील माणसे करीत असतात. इतरांना आधार वाटावा अशी खाक्या वर्दीतील माणसे मनाने खंबीर असावीत, त्यांच्या जीवनात फारसे चढउतार नसावेत, अशीच सामान्यांची कल्पना असते. परंतु दिवसेंदिवस खाक्या वर्दीतील माणसांमधूनही घुसमट व्यक्त होऊ लागली आहे, तीही आत्महत्यांमधून! ही दुर्दैवी गोष्ट आहे.