करा, करा, लेको अजून विनोद करा पुणेकरांवर!!! त्या निमित्ताने तुम्हाला पोटभर हसायला मिळते ना, मग झाले तर! आणि स. पे. वरच्या विनोदांची बातमी तर फार जुनी आहे. शिळ्या कढीला ऊत, दुसरे काय!!!