अशाही बायका असतात ह्यावर विश्वास ठेवणं अवघड आहे! तिच्या डॉक्टरने तिला व तिच्या नवऱ्याला का नाही सुनावले हा प्रश्न पडतो. एक गायनॅक म्हणून त्यांनी त्यांची जबाबदारी पार नाही पाडली नीट आणि मालप्रॅक्टिस केली असेच म्हणावे लागेल! शिवाय अजितनेही ह्याविषयी आधीच अधिक जाणून घ्यायला हवे होते. नको तिथे लाज आणि नको तिथे संकोच, भीड ठेवून काय कामाची?